भारत विरूध्द ॲास्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरूवात होतेय. पहिला कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होतोय. या सामन्यात विजयासाठी भारतीय संघ आसुसलेला आहे. https://youtu.be/odVZd5Sy6c8?si=UlcfGEd_3_yPr37H