३ डिसेंबरला मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर फेरमतदान होणार होत. तसेच २ तारीख ते ५ तारीख कलाम १६३ लागू करण्यात आली आहे. मात्र हे फेरमतदान प्रक्रिया रद्द देखील करण्यात आलं आहे. परंतु असं घडलं तरी काय या गावात? जे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची गरज पडली. बघुयात या विडिओच्या माध्यमांतून