तसेच या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्किम कराड हा देखील फरार असल्यामुळे तसेच त्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्यामुळे महायुती सरकारवर निशाणा साधला जात आहे. मात्र हे वाल्मिक कराड आहे तरी कोण? जाणून घेऊयात https://youtu.be/K9V12-KZmSU