विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना उलटला तरी सत्तेची गाडी रूळावर येत नाहीय. नेते, मंत्री खाती, दालने आणि बंगल्यावर डोकेफोड करतायत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढणार आहे. https://youtu.be/8rwWkecIeJE