जो कुंभमेळा संस्कृतीचं दर्धन घडवतोय काही कोटी लोकांची गर्दी आहे त्यात केंद्र सरकार अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून लक्ष ठेवून आह. या घटना घडताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फ़ोन केला. फक्त एकच फ़ोन नाही तर तब्बल ३ फ़ोन कॉल केल्याच समोर आलं आहे. नक्की काय सूचना योगिना केल्या आणि काय घडलं बघुयात
Maha Kumbh 2025 : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू, तर अनेक जखमी…