राज्यातील निवडणूकांचा प्रचार आता थंडावलाय. सर्वे आणि मिडिया कव्हरेज यांच्या समोर एक सांगणारी जनता भलतेच काही करायच्या Mood मध्ये आहे.या संपूर्ण प्रचारात सर्वाधिक लोकप्रिय popular ठरलेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार. https://youtu.be/LwrBfYu8vc4