मुंबईवर 2008 साली 26/11 चा भीषण हल्ला झाला होता. एक आरोपी तहव्वुर राणा अमेरिकन तुरुंगात बंद आहेत. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे. एकप्रकारे अमेरिकी कोर्टात भारताचा हा मोठा विजय आहे.