निलेश राणेंनी एक दिवसीय निवृत्ती नंतर U turn मारल्यावर ते सिंधुदुर्गात दाखल झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यारस्त्यावर Tiger is Back चे होर्डिंग्ज लावले होते. राजकारणातून निवृत्तीचे वेध लागलेल्या नारायण राणेंच्या नंतर कोकणातून वाघासारखं राजकारण करणं शक्य असलेला नेता तूर्त तरी दिसत नाहीय.
हे ही वाचा :
फडणवीसांच्या ‘पुन्हा येईन’ने भाजपची वाट लागली, आता कोणाचा कार्यक्रम?
तुम्हाला माहित आहे का YouTube ची सुरुवात कशी झाली? पहिला व्हिडिओ कोणता होता ?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .