भारताचे माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. माजी पंतप्रधानांच्या मृत्यूनंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. जाणून घेऊ राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय? राष्ट्रीय दुखवटा जाहीर कधी केला जातो? नेमकं काय काय होतं ते आपण जाणून घेऊ.