Monday, December 4, 2023

Latest Posts

Netflixची सुरुवात कशी झाली? | How Netflix has started?

Netflixची सुरुवात कशी झाली? | How Netflix has started?

Netflix company संपूर्ण जगात Streaming Video Platform बनली आहे. आज जगामध्ये Netflix कंपनीचे २०० Million Paid Subscriber आहेत. ही कंपनी आपली सेवा १२० देशांना पुरवते. ही कंपनी मुख्यत: आपले चित्रपट web series and documentary स्वरूपामध्ये मांडते. Google Play Store वरुन Netflix App सहज Download करता येते. Netflix हे एक भारतीय ऑन-डिमांड स्ट्रीमिग ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हे अपँ सध्या इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतरही काही प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सवर नाटक, थ्रिलर आणि हॉरर, रोमान्स, कॉमेडी, सायन्स फिक्शन, बायोग्राफी, चित्रपट आणि टीव्ही शो पाहता येतात. Netflix हे फक्त भारतातीलच नाही तर जगातील आघाडीचे इंटरनेट टीव्ही नेटवर्क आहे, ज्यामध्ये १९० पेक्षा जास्त देशांमधील सदस्य Tv Shows, Documentaries, Movies यांचा आनदं घेतात. Netflix चे सदस्यत्व मिळवून Netflix Originals आणि इतर कन्टेन्ट इंग्रजी, हिंदी, पंजाबी, मल्याळम, तेलगू, तामिळ, बंगाली, कन्नड आणि मराठी यांसारख्या भाषते पाहू शकता. त्यासोबतच, लँग्वेज सब-टायटलच्या ऑप्शनद्वारे इंटरनॅशनल साऊथ कोरियन शो आणि चित्रपटसुद्धा बघता येतात.

हे ही वाचा : 

 महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

मास्टर ब्लास्टर सचिनच्या पुतळ्याचं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss