ठाणे विधानसभेत भाजपचे संजय केळकर विरूध्द सेनेचे राजन विचारे विरूध्द मनसेचे अविनाश जाधव असा तिरंगी मुकाबला आहे. ठाण्याच्या राजकारणात आता Manse ला हलक्यात घेण CM Shinde आणि DCM Fadanvis यांना परवडणारे नाही. Face2 Face सांगतायत Dashing मनसे नेते अविनाश जाधव…