सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट धनंजय मुंडे यांनी घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राजीनामा देणार नसल्याचे पवार- मुंडे यांच्याकडून स्षष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी करूणा शर्मा पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचल्या आहेत.
Fadanvis सगळ्यांना आट्यात घेतात, मग Munde ना का ढील देतात? | Dhananjay Munde.