spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

कल्याणमध्ये घडलेल्या अत्याचाराला २४ तास पूर्ण झाले नसून आता पुण्यातून अत्याचाराची नवीन घटना सामोर.

राज्यातल्या गृह विभागासमोर रोज नव्या घटना आव्हान निर्माण करतायेत . मुंबईतल्या कल्याणमधील घटनेला २४ तास पूर्ण होत तो पर्यंतच आता पुण्यातला राजगुरुनगरमध्ये एका नराधमाने २ मुलीवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

Latest Posts

Don't Miss