निवडणूका संपताच राज्यात घडलेल्या दोन घटनांनी राज्य हादरून गेल. दोन हत्यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेल . एक प्रकरण होत मसजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली तर दुसर प्रकरण होत भाजपचेच आमदार असेल्या योगेश टिळेकर यांच्या मामाच पण अपहरण करुन हत्या करण्यात आली . दोन्ही प्रकारणात आधी अपहरण केलं गेल आणि नंतर हत्या करण्यात आली त्यामुळ या दोन घटनांनी राज्य मात्र पूर्ण हादरून गेलं .