अडगळीत पडल्यामुळे कामांसाठी धक्के खाणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात आज राज्यभरात तीव्र आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. आपल्या स्वार्थी प्रसिद्धीसाठी दैवतांसमान महापुरूषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना देशद्रोह लावण्याची मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलीय.