संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ३६ दिवसांनी वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त बीडमध्ये पोहचताच ‘परळी बंद’ची हाक देत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हुल्लडबाजी सुरू केली आहे.