आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काका पुतण्या म्हणजेच शरद पवार विरोधात अजित पवार गटामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या या सामन्यामध्ये कोणत्या मतदारसंघात किती लढती होणार आहेत, त्याबद्दल सांगणारा हा व्हिडिओ..