राज्यात अद्यापही महायुती सरकार सुरळीतपणे कार्यरत झालेले नसतानाच पुन्हा एकदा राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. २९ जानेवारी पासून आठ दिवसांत दोनदा ठाकरे सेनेकडून भाजपचा दोस्तीचा ‘पैगाम’ मिळालाय. त्यामुळे पवार- ठाकरे येत्या काही दिवसांत NDA मध्ये यावेत म्हणून भाजप नेमकं काय खेळी करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.