spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

Prajakta Mali at Trimbakeshwar Temple: आधी विश्वस्तांचा विरोध मग ती म्हणाली…हे सगळं चुकीचं |Nashik

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला आता माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे.

Latest Posts

Don't Miss