भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिपदासाठी निकष जाहीर केले आहे. या निकषांची पूर्णता करणाऱ्यांना मंत्रिपद मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवले आहे. https://youtu.be/1FgCnVNpMEI