अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाने रिलीज झाला आणि त्यानंतर सगळीकडे या चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांना पाहण्यासाठी लोक थिएटरबाहेर लांबच लांब रांगा लावत आहेत. पहिल्याच वीकेंडमध्ये अल्लू अर्जनच्या चित्रपटाने ८०० कोटींची कमाई केली आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटातील एका दृश्याचे खूप कौतुक होत आहे. नेमकं सविस्तर काय प्रकरण आहे जाणून घेऊया