माहीम विधानसभेच्या निवडणूकीत राजपुत्र अमित ठाकरेंमुळे विलक्षण रंगत आली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंनी आमदार सदा सरवणकर यांना घरात घेतलं नाही ही गोष्ट सरवणकरांच्या व्यक्तीशः मनाला टोचलीय पण राजकीय पथ्थ्यावर पडलीय. Face 2 Face मध्ये सदा सरवणकर सांगतायत .