केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याने वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी आता तीन आरोपींना ५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.