Friday, April 26, 2024

Latest Posts

Rang Maza Vegla उत्कंठावर्धक वळणावर । Kartik -Deepa | Star Prvah

स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आता रंजक वळणावर आली आहे

स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आता रंजक वळणावर आली आहे. १४ वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतर कार्तिक दीपासोबत गुण्या गोविंदाने राहून , खोटं बोलत होता. पण आता हे सत्य दीपाला कळलं आहे. त्यामुळे आता कार्तिक-दीपाच्या नात्याची आता नव्याने सुरुवात होणार की तो तिचा जीव घेणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : 

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? Eknath Shinde की Raj Thackeray?

Rang Maza Vegla मालिकेत कार्तिक घेणार का दीपाचा जीव?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss