spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

स्वारगेट डेपोत ‘शिवशाहीत’ बलात्कार, पुण्यातील मोगलाई थांबणार कधी? | Pune Crime | Devendra Fadnavis

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात थांबलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर दत्तात्रय रामदास गाडे या आरोपीने लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकारामुळे पुणे हादरले आहे. पुणे पोलिसांची कार्यक्षमता आणि एसटीच्या अधिकाऱ्यांची बेफिकीरी ऐरणीवर आली आहे.

Latest Posts

Don't Miss