मुंबईत Worldcup सामना गुरूवारी रंगला. त्याच्या पूर्वसंध्येला सचिन तेंडूलकरचा पुतळा वानखेडेवर बसवण्यात MCA अध्यक्ष अमोल काळेंनी पुढाकार घेतला. मात्र त्यांच्याच नेतृत्वात मराठमोळा निस्सीम क्रिकेटप्रेमीला या खेळापासून दुरावलं जातंय.
हे ही वाचा :
मराठा आंदोलनात घुसलेत समाजकंटक, पोलीस झालेत मूक प्रेक्षक. फडणवीसांवर जोरदार टीका
इको-फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करायची,जाणुन घ्या या ५ सोप्या टिप्स
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.