बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान वर चाकू हल्ला झाला आहे. घरात शिरलेल्या अज्ञातांकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्राचं राजकारण पेटलेलं असताना आता मनोरंजन विश्वातील अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.