विधानसभेत महाकाय विजय मिळवल्यावर भाजपने पहिलेच अधिवेशन रविवारी साईंच्या शिर्डीत आयोजित केले आहे. या अधिवेशनात साईंच्या साक्षीनेच विजयाचा शिल्पकार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमने उधळण्याचा प्रयत्न हजारो कार्यकर्ते करतील. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस बाबांच्या दराबारात काय संकल्प करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Nagpur ते Shirdi ५ तासांत, …असा असेल समृद्धी महामार्गाचा प्रवास | Samrudhi Mahamarg Route |