समृध्दी महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी घेवून येईल अशी चर्चा या प्रकल्पाची झाली. याच मार्गाचा उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होत. आज त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहे. https://youtu.be/2kooPHgQiIk