दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी सन्मानित केले त्यावरून राज्यातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राजकारणासह अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले शरद पवारांना ‘आपलेच’ समजण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.मात्र पवार नेमके कुणाचे हे समजण्यासाठी या सगळ्या नेत्यांना किती जन्म घ्यावे लागतील याचे उत्तर बहुधा प्रतिभा पवार यांच्या कडेही नसावे .