मनसेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यात प्रचंड घमासान आहे. त्यांना राजेश मोरे आव्हान द्यायचे प्रयत्न करतायत पण प्रत्यक्षात काय घडतेय ते सांगतायत Face 2 Face मध्ये मनसे आमदार राजू पाटील….