spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

SHIRDI | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साई चरणी लीन । Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश अंजु एस. शेंडे (सोनटक्‍के) व संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी उपस्थित होते.

नितीन गडकरींचा नवीन प्रोजेक्ट नेमका आहे तरी काय? अवघ्या १७ मिनिटांत गाठता येणार मुंबई ते नवी मुंबई विमानतळ

Latest Posts

Don't Miss