spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Yamini Yashwant Jadhav Exclusive Interview : दीड हजारांचं महत्व… | Byculla

Yamini Yashwant Jadhav Exclusive Interview : दीड हजारांचं महत्व… | Byculla स्वातंत्र्यानंतर भायखळा मधून पहिला महिला आमदार होण्याचा मान हा यामिनी यशवंत जाधव यांना मिळाला. आणि त्याचबरोबर एक डॅशिंग लीडर म्हणून यांच्याकडे पाहिला जातो आणि महिला कार्यकर्त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच रणरागिणी म्हणायचे त्यांच्या त्या शब्दाला अत्यंत समर्प असं काम नेतृत्व हे यामिनी जाधव यांनी केल आहे. यामिनी जाधव यांनी राजकीय विरोधकांना तर तोंड दिले आहेत परंतु त्याच वेळेस त्यांनी कॅन्सर सारख्या आजारावर मात करत स्वतःचा मानसिक खंबीरपणा देखील दाखवला आहे.

Latest Posts

Don't Miss