मुंबईमध्ये वायु प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. अनेक प्रयत्न करून सुद्धा प्रदूषण थांबवण्यासाठी मुंबई महापालिकेला पूर्णपणे यश आले नाही. प्रदूषण थांबवण्यासाठी मुंबई महापालिकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत असतात. त्यात आता मुंबईतील कोळशावरील तंदूर भट्टी बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
Latest Posts
Tandoor Roti Ban: मुंबईच्या हॉटेलमध्ये तंदूर रोटी मिळणार की नाही? महापालिकेचा निर्णय काय?।BMC|Mumbai