मुंबई मॅरेथॉन ही प्रत्येकवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबई येथे आयोजित केलेली वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आहे. टाटा समूहाकडून या मॅरेथॉनला प्रायोजकत्व दिले जाते. म्हणूनच ही मॅरेथॉन टाटा मुंबई मॅरेथॉन म्हणून देखील ओळखली जाते. आशियातील सर्वात मोठी मॅरेथॉन तसेच खंडातील सर्वात मोठी जनसहभागी क्रीडा स्पर्धा अशी या मॅरेथॉनची ओळख आहे.
अखेर उत्तराधिकारी ठरला! टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी Ratan Tata यांच्या सावत्र भावाची निवड