spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Tawde, Fadnavis करतायत एकमेकांचा पानउतारा, निवडणुकीनंतर BJP चे वांदे | Vidhansabha Election 2024

विधानसभा मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच राज्याचा CM कोण यावरून माहौल तापलाय. शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिला CM बघायला आवडेल असं म्हटल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची स्पर्धा कोणाकोणाशी यावरून गरमागरम चर्चा होतायत.

Latest Posts

Don't Miss