विधानसभा निवडणुकीत वाताहत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने नाईलाजास्तव मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलाय. कार्यकर्त्यांना संधी मिळण्याच्या बहाण्याने स्वबळावर महापालिका आणि जिल्हापरिषद लढण्यासाठी उतरलेल्या ठाकरे सेनेसमोर हा शेवटचा पर्याय राहिला आहे.
Aaditya Thackeray: आम्ही महाराष्ट्रासाठी तर भाजप गुजरातसाठी लढतोय, आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल