प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाची निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेमुळे संपूर्ण जळगावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. मुकेश आणि पूजाचं संबंध कसा आला ते पाहा
अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा, सोहळा समाज प्रेमाचा…
जळगावात सैराटची पुनरावृत्ती, प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्यांनी जावयाला संपवलं