मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतुद असते. सरकारचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला असल्याचे दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. https://youtu.be/qMkWrMzVMkc