काल सायंकाळी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीत एकूण ३९ आमदारांनी शपथ घेतली. ३३ आमदारांना कॅबिनेट तर ६ आमदारांना राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदेंच्या शिवसेनेकडून एकूण ११ आमदारांनी शपथ घेतली. त्यामधून ६ नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या एकूण १९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामधून ९ नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकूण ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामधून ५ नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. चला तर बघुयात राष्ट्रवादीच्या ६ नवीन चेहरे कोणते