पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोतील शिवशाही बस मध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करणारा दत्ता गाडे नेमका कुणाचा कार्यकर्ता यावरून राष्ट्रवादी कॅांग्रेसचे दोन आमदार भिडले आहेत. माऊली काकडे आणि अशोक पवार यांच्या मध्ये या बलात्कारी गाडे मुळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे नेत्यांचे सेल्फीबाज कार्यकर्ते करतात काय हा प्रश्न चर्चेत आला आहे.