पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. अमित शहा सुध्दा फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळतायत. गेले काही काळ असलेली फडणवीसांच्या कुंडलीतील केतूची पिडा दूर होण्याचे संकेत मिळू लागल्यावर नवा मुख्यमंत्री कोण या चर्चेने राज्यात अचानक जोर धरलाय.