मुंबईचं असली स्पिरिट असलेला भाग म्हणून बांद्रा ओळखले जाते. गेल्या काही दिवसांत नेता बाबा सिद्दीकी, आणि अभिनेता सलमान खान, सैफ अली खान यांना ‘ लक्ष्य’ केलं गेलं आहे. या तिन्ही हल्ल्यांची कारणं वेगवेगळी असली तरी या लोभसवाण्या उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची जबाबदारी पोलिसांवर टाकणाऱ्या राजकारण्यांना स्वतःच्या जबाबदारीला टाळता येणार नाही.
सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा: नाना पटोले