१९९०पासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या दोन टर्म येथे भाजपचा आमदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघाच्या जवळच्या या मतदारसंघात यावेळी काय होते याकडे सर्वाचे लक्ष असेल. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघात तिसरा खेळाडू म्हणजे मनसे आहे