राज्याच्या मुख्यमंत्री पदी तिसऱ्यांदा विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांनी करड्या शिस्तीने सत्ता राबवायला सुरूवात केलीय. एकनाथ शिंदेंच्या काळात ज्यांनी सर्वार्थाने मजा केली त्यांना फडणवीस यांचा काळ सजा वाटू लागला आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीत बिघाडी होण्याचा माहौल तयार होतोय.
मला देशाचं वाईट वाटतंय, प्रणिती शिंदेंकडून खंत व्यक्त
संजय शिरसाट यांना मोठा झटका, ‘या’ पदावरून हटवलं, शिंदे गटात घडतंय काय?