उध्दव आणि राज ठाकरे हे दोघेही ‘सुशेगाद’ राजकारणच करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणूकीत सुध्दा दोन्ही भावांना विधानसभेचा अनुभव देण्यासाठी भाजप आतुरलेला आहे. कारण मातोश्री असो किंवा शिवतीर्थ दोन्हीकडे बडव्यांचीच चलती आहे.
Uddhav Thackeray आणि Rajan Salvi यांच्या भेटीत खडाजंगी, दोघात नेमकं काय चर्चा झाली?