राज्यभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीचे नॅरेटिव्ह आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनीच सेट केलेय. त्याचाच फायदा घेत शिवसेना नव्याने संघटन बांधणीला लागलीय. दोन वर्षातील घडामोडींवर Face 2 Face मध्ये सांगतायत शिवसेना सचिव वरूण सरदेसाई…