१९७४ साली क्रिकेट क्लब ॲाफ इंडिया (सीसीआय) च्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या तत्कालीन मराठी पदाधिकाऱ्यांना ‘’तूम घाटी लोग क्या स्टेडियम बनाओगे’’ म्हणून डिवचले. त्यातून शेषराव वानखेडे यांनी प्रचंड जिद्द आणि स्वाभिमान यातून विक्रमी वेळेत चर्चगेटच्या वानखेडे स्टेडियमची निर्मिती केलीय. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली की काय होतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले वानखेडे स्टेडियम आपली पन्नाशी साजरी करतेय. त्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातील सर्वात तरूण अध्यक्ष अजिंक्य सुधीर नाईक यांच्याशी राजेश कोचरेकर यांनी Face to Face केलेली बातचीत.
Sameer Wankhede यांच्या अडचणीत वाढ, ३० मे रोजी कुटूंबियांची चौकशी