लग्न समारंभाच्या मंगलप्रसंगी अशा गोष्टी झाल्या तर लग्नाचा विमा यासाठी उपयुक्त ठरू शकतो. लग्नाचा विमा (Marriage Insurance) म्हणजे अचानक उद्भवलेल्या संकटावर नुकसान भरून काढणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. लॉकडाऊनच्या काळात झालेल्या लग्नानंतर भारतात या संकल्पनेची मागणी वाढली आहे. ICICI Lombard General Insurance, Future General आणि HDFC ERGO यांच्यामार्फत लग्नाचा विमा दिला जातो.
हे ही वाचा :
Vasu Baras 2023, जाणून घ्या तारीख आणि पूजा करण्याची पद्धत…
इको-फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करायची,जाणुन घ्या या ५ सोप्या टिप्स
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.