मोठ्या लोकसंख्येच्या देशात टेक्नॉलॉजी विना वोटिंग प्रक्रिया पार पाडणं खूप खर्चिक आणि त्रासदायक होऊ शकतं म्हणून ईव्हीएमचा पर्याय थेट नाकारून चालणार नाही म्हणून तर स्वतः सुप्रीम कोर्टाने सुद्धा ईव्हीएम प्रक्रियेचं वेळोवेळी कौतुक केलंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महाविकास आघाडीचे नेते सध्या जो आरोप करतायेत ही माहिती ईव्हीएम हॅकिंगमुळे जिंकली वगैरे त्यात किती तथ्य आहे.